STORYMIRROR

Atul Bangar

Drama Inspirational

3  

Atul Bangar

Drama Inspirational

जगण्याची मुळ

जगण्याची मुळ

1 min
229

कितपत खोल गेलीत तुमच्या जगण्याची मुळ 

तुमच्याच आयुष्यात ? 

गेलीयेत का ती त्या काळ्या किभिन्न खडकाला भेदून

आणि झाली येत का ती इतकी घट्ट की सावरु शकतील 

तुमच्याच भरकटलेल्या आयुष्याला 

कितपत रितेपण आलय तुमच्या ह्या Sofasticated आयुष्याला 

वाटतय का ते एखाद्या पडीक घरा प्रमाणे ज्याच्या भिंती चालल्या आहेत ढासळत दिवसेंदिवस 

कितपत बोथट झाल्यात तुमच्या आंतरिक भावना send, forward ,seen, unseen करुन 

भेटता यात का त्यांना पुरेसे Likes जे देतील त्या भावनांना सहानुभूती ची धार.

कितपत उरलय जगण्या योग्य आयुष्य तुमच्याच जगण्यात 

उरलय का ते इतक की जे देईल जगण्याच समाधान तुमच्याच उरलेल्या आयुष्याला

       


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama