STORYMIRROR

Archana Rahurkar

Abstract

2  

Archana Rahurkar

Abstract

जगाचा विचार कशाला नं२

जगाचा विचार कशाला नं२

1 min
195

लोक पायी चालू ना घोड्यावर बसू देत 

उगाच ओझं बाळगून जगतो आपण उशाला

मुक्तपणे स्वच्छंदी होत जगण्याचा आनंद

लुटुयात उगाच जगाचा विचार कशाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract