जाऊद्या ना यार होत कधी कधी
जाऊद्या ना यार होत कधी कधी
उगाच असे कधी मधी
मन माझं खट्टू होत
गट्टू होत कधी कधी
तर मधीच कधी लट्टू होत
जाऊद्या ना यार होत कधी कधी
उगाच असे कधी मधी
मन माझं खट्टू होत
गट्टू होत कधी कधी
तर मधीच कधी लट्टू होत
जाऊद्या ना यार होत कधी कधी