STORYMIRROR

अमृत -वेल

Classics

3  

अमृत -वेल

Classics

जाणिवा

जाणिवा

1 min
204

ताल  धरला 

थेंब अवतरला 

भूवरी ह्या जीवनी 

टप टप वाजे

काळीज माझे  

तो हर्ष सांडला धरणी 

कुतूहल असे कि हिरवाई नटली 

तो साज भवती लेवुनी 

मेघ हि सरला

अंधकार झाला 

वीज हि कडाडे भान हरपुनी

वर्षा म्हणावे तिला का 

त्या चकोराचे जीवन 

भास म्हणावे तिला का 

त्या मयुराचे आनंदवन 

काळ अवतरावा तसा

वारा वाहे 

गर्जती ह्या धरा

विषण्ण त्या मनी दाटे

तो पाऊस माझा 

का त्या इवल्या जाणिवेचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics