STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Tragedy Inspirational

जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन

1 min
641

वसुंधरेचे साऱ्यांनी करू या रक्षण

झाडे तोडून नका करू भक्षण..!!


कचरा, प्लॅस्टिक फेकू नका उघड्यावर

प्रदुषण वाढेल खूप जमिनीवर...!!


मिळणार नाही शुद्ध हवा आणि पाणी

जंगले नष्ट झाली तर पक्षी होतील दीनवाणी...!!


वसुंधरेचे जर रक्षण करायचे असेल

वृक्ष लागवड करावी तेंव्हा वसुंधरा हसेल...!!


प्रदुषणाला आळा घाला, रोगराई होईल दूर

हिरवीगार वने दिसतील जिकडे-तिकडे सर्वदूर...!!


झाडे तोडल्यामुळे आज ऑक्सिजन घे विकत

एवढी अद्दल घडली तरी का नाही शिकत....!!


उठा मुलांनो सारे आपण वसुंधरा वाचवू या

किलबिलणारी सारे पक्षी झाडावर नाचवू या....!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy