STORYMIRROR

Amogsiddh Chendake

Classics

2  

Amogsiddh Chendake

Classics

ईश म्हणे आर्य परशरामास

ईश म्हणे आर्य परशरामास

1 min
13.5K


ईश म्हणे आर्य परशरामास || वधी अर्भकास || क्षत्रीयांस ||१||

दांभीक पेशवे पानपती जाती || पालथे पडती म्लेंछापुढे ||२||

मर्द रावबांजी इंग्रजास भ्याला || गौप्रदानी झाला || बीठूरास ||३||

धूर्त आर्य नाना सोवळे दावीतों || गोर्‍यासंगे खातो || जोती म्हणे ||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics