STORYMIRROR

Raju Gavali

Romance Tragedy

4  

Raju Gavali

Romance Tragedy

हरवलेला पाऊस

हरवलेला पाऊस

1 min
93

एक हरवलेला पाऊस 

मी शोधत राहतो अजुनही..

म्हणून मी कोरडा राहतो

पावसात चिंब भिजूनही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance