STORYMIRROR

Manisha Nadgauda

Abstract

3  

Manisha Nadgauda

Abstract

"होवू रममाण निसर्गात"

"होवू रममाण निसर्गात"

1 min
155

चन्द्राचा शीतल कोमल आभास

दाटे मनी जणू चंदनाचा परिहास

बालपणीचा तो चंदा मामा यौवनात होई प्रितिचा साक्षी

प्रौढ़ा अवस्थेत अनुभवे बोलती

परी आजही त्याची रंगत न्यारी 

मोठ मोठाल्या इमारती मागून दिसे जेव्हा आजही होती आठवणींचे खुलासे 

अन् हळूच येई हसु गालावर कसे 

कोजागिरी चा पाहुनी चंद्र तो हरखुनि मन जाई

प्रकृति च्या या सुंदर परिवर्तित वतावरणास किती बघू बाई

आता दिसतात का हे बदल पर्यावरणातील हो

कधी पौर्णिमा होते आणि कधी अमावस्या हे पण उमगतच नाही बर

मानवाने सार चित्रच पालटल 

,दूषित करून गप्प बसला

आता टिमकी वाजवतो हो कसा

 5जुनला निदान एक तरी झाड लावा

देखरेख करा खत ,पाणि घाला वाढवा जपा अलाणा फ़लाणा

पाण्यासाठी नंबर ऑक्सिजन घेतो विकत

कोण करतो हो कदर माझी काही मोजकीच ना

ऋतुचे गणितच कोलमडुन ठेवलय या स्वार्थी मनुष्याने पर्यावरण दूषित करून

झाडे लावा झाडे वाचवा 

पर्यावरणाचा मान राखा अन् सुंदर जीवन जगा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract