STORYMIRROR

Manisha Nadgauda

Romance Fantasy Inspirational

3  

Manisha Nadgauda

Romance Fantasy Inspirational

आला पाऊस आला पाऊस

आला पाऊस आला पाऊस

1 min
264

आला पाऊस आला पाऊस

दरवळला सुगंध ओल्या मातीचा

दवबिंदूंनी पान पान सजले

जीवजंतू पक्षी मातीने माखले


कोणी भिजाया पावसात आतुर

नावा बोटिं ची लागली कतार

शिवारे डोलू लागली चौफेर

बघोनी सुखावला प्रत्येक जीव


असाच बरस काही दिवस

चोहीकडे होवू दे पाणीच पाणी

बळीराजा होवू दे चिन्तामुक्त

वरिसाचि बेजमि तैयार करुस


प्रकृतीचा एकमेव असा हा

ज्या साठी मानवाच्या विनवण्या

वैशाखाच्या वणव्यात करपली

मृगाच्या थेंबानी बहरली

दुरावण्याने तुझ्या मिळतो संदेश पाणी हेच जीवन


मृदुगंधाच्या पावसात मन आनंदी आनंदी

पशूपक्षी प्राणी सर्वची आनंदे बेहाल

फूला पानांचा मोहक मोहक सुगंध 

धरतीच्या कणाकणातून वर्षाव मृदुगंधाच्या सुरभीचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance