हळुवार सखा.
हळुवार सखा.
1 min
7.1K
हळुवार सखा.
कानी बोलला शब्द.
झाले निःशब्द.
लाजूनी..
_______________
भाव मनीचे.
त्याला समजणार कसे.
राहिले असे.
निःशब्द..
_______________
बेईमान लोचने.
इशाऱ्यात बोलतं होते.
ओठ होते.
निःशब्द.
________________
समजले इशारे.
आता दोघांना एकमेकांचे.
ओठ दोघांचे.
निःशब्द.
________________
मिठीत एकमेकांच्या.
रममाण पाखरे झाली.
रात्र झाली.
निःशब्द.
_________________