काल झाला म्हणे दसरा.
काल झाला म्हणे दसरा.
1 min
13.9K
काल झाला म्हणे दसरा.
यांचा त्यांचा जेथे तेथे मेळावा...
पार पडली भाषणे सुद्दा.
प्रत्येकाचा होता सुर ही वेगळा....
सांगा कोणी बोलले का.
माणसाच्या दैनिक समस्येवर...
कोणी कोणी दिला जोर.
क्षणोंक्षणी वाढणाऱ्या महागाईवर..?
शिक्षणाची सांगा आली.
आठवण कुणाकुणाला ?
पून्हा संप्रदायी भूलथापा.
यांनी दिल्याचं ना जनतेला..?
