कोणी धर्माला
कोणी धर्माला
1 min
14.7K
कोणी धर्माला चिटकला.
कोणी जातीला खिळला येथे...
या धर्मानी आणि जातींनी.
खरा माणुस हो गिळला येथे...
