हिरवी कमान...( चारोळी.)
हिरवी कमान...( चारोळी.)
हिरव्या हिरव्या झाडांची
हिरवी हिरवी कमान !
वर्दळीच्या रस्त्याचे रूप
शोभून दिसते छान...
हिरव्या हिरव्या झाडांची
हिरवी हिरवी कमान !
वर्दळीच्या रस्त्याचे रूप
शोभून दिसते छान...