STORYMIRROR

Jyoti Astunkar

Abstract Tragedy Others

3  

Jyoti Astunkar

Abstract Tragedy Others

हेच आयुष्य आहे का?

हेच आयुष्य आहे का?

1 min
10

आयुष्यात तुम्ही किती ही करा

कही तरी कमी असणं

हेच आयुष्य आहे


सगळ्यांचा मना सारखे किती ही करा

पण कुणाचे तरी, काही तक्रार असणे

हेच आयुष्य आहे


तू सगळे काही बरोबर करते

पण तू मला हवे तेच करत नाही

हेच आयुष्य आहे


मुलगा म्हणतो, आई तू किती गं छान

तुला आहे माझ्या बद्दल सर्व न्यान

हेच तर आयुष्य आहे 


या जीवनात आल्या पासून,

त्याचा प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीं मधे गुंतून

कधी त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली

कडलेच नाही

हेच तर आयुष्य आहे


मुलांचे आई वर प्रेम आहे, बाबा वर नाही

अश्या भावना जन्मालाच का आले

ह्याचे कोण्ही ही विचार का करत नाही

आई बाबांपासून मुलांना दुरावते

असे चुकीचे विचार मनात येणे

हेच आयुष्य आहे


मूले लहान असताना एक कोरी पाटी असतात

जितके जास्त वापर तुम्ही कराल

पाटी ला तितकीच तुमची सवई होते

पाटी वर लिहिणे, वारंवार चुका होणे

कधी वेग कधी शिकून लिहिणे

हेच तर आयुष्य आहे


कुणालाही फक्त म्हणून आणि गाजवून

आपले से करता येत नाही नं

जवळ जाऊन आणि महत्त्वाचं वेळ देऊन

कधी पटले नाही तरी ऐकून आणि बोलून

वेडात वेळ काढून आणि मौल्यवान वेळ देऊन

कुणाच्या मनात आपली जागा बनवणे

हेच तर आयुष्य आहे.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract