हास्य तुझे आठवताच
हास्य तुझे आठवताच
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
11.7K
जवळ तू असल्याचा
होतो मला भास
हास्य तुझे आठवताच
तुला भेटण्याची होते मला आस
जवळ तू असल्याचा
होतो मला भास
हास्य तुझे आठवताच
तुला भेटण्याची होते मला आस