STORYMIRROR

Deepak Kambli

Tragedy

3  

Deepak Kambli

Tragedy

हासणे...!!!

हासणे...!!!

1 min
317


तुझ्या हासण्याचे

मला मोल आहे

तुझी जखम माझ्या

उरी खोल आहे

तुझे ते उसासे

तुझ्या त्या महाली

तुझी सांज आता

खुळी आज आहे

इथे गर्भितांचे

नवे पावसाळे

खुल्या आसमंती

लकाकत असावे

तुझ्या रूठण्याचे

नवे ते बहाणे

अशा सांजवेळी

कसे आठवावे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy