STORYMIRROR

vaishali vartak

Action Inspirational

3  

vaishali vartak

Action Inspirational

गुरूमहिमा

गुरूमहिमा

1 min
202

जीवनात गुरुवर्य हवाच आई असेची प्रथम गुरुबोट धरुनिया उभी करे जीवनाचे शिक्षण सुरु

गुरु उपदेशा विणा ज्ञान मिळणे कठीणतेची करीती मार्गदर्शन काम न भासे नवीन

गुरु परंपरा ही रीत जुनी आलेली चालत देती ज्ञान अनुभवाने उठता बसता बोलत

गुरु महिमा अपरंपार देती जीवनास आकार गुरु कृपा योग जुळता जीवनास भक्कम आधार

स्मरावे ऋण जीवनीगुरु कृपेचे महत्त्व जीवनी सदा वंदनीय गुरुवर्य जाणा उपकार मनोमनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action