STORYMIRROR

Suruchi Sable

Romance Others

4  

Suruchi Sable

Romance Others

गुंफलेले श्वास आपुले..

गुंफलेले श्वास आपुले..

1 min
304

गुंफलेले श्वास आपुले

गुंतलेल्या भावना,

धुंद या दाहीदिशा अन्

धुंद या संवेदना 


गतकालाची याद देती मज 

सुंदर ही स्मरणे तुझी ,

तू बोलवता सदा हजर बघ 

तव नयनांचा दास हा


त्या क्षितिजावर रेखाटलेले

इंद्रधनु ही फिके फिके,

रोषण करती चरा चरा बघ 

तू केलेला साज हा


गुंफलेले श्वास आपुले

गुंतलेल्या भावना....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance