STORYMIRROR

Pallavi Udhoji

Romance

3  

Pallavi Udhoji

Romance

गुलाबी थंडी

गुलाबी थंडी

1 min
316

अशा गुलाबी थंडीचा

असा गुलाबी महिना

प्रियाला ह्या प्रियेची

वाट बघा बघेना


रंग हा प्रेमाचा

बहरला असा रंग

अशा गुलाबी थंडीचा

हाच असे ढंग


प्रेमाचे जीव बघ

आपसात असे गुंतले

सजनाला प्रियेच्या कुशीत

विसावासे मनी वाटले


उधळण बघा रंगाची

अशी पसरे फुलांवर

रंग त्यांच्या प्रेमाचा

येई तसा मनावर


नभी विशाल हे

मेघ अंबरी दाटले

अशा गुलाबी थंडीला

गोठवून असे गेले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance