गुलाब पाकळीही नाही फुलली
गुलाब पाकळीही नाही फुलली
कळीच्या डोळ्यात आले पाणी
भंगल्या हृदयाची ऐकुनी कहाणी.
गुलाब पाकळीही नाही फुलली
प्रेम विरहाची ऐकुनी कहाणी.
कळीच्या डोळ्यात आले पाणी
भंगल्या हृदयाची ऐकुनी कहाणी.
गुलाब पाकळीही नाही फुलली
प्रेम विरहाची ऐकुनी कहाणी.