गरीबी
गरीबी
शेवटी सिद्ध झालं …
सर्वात मोठी बिमारी " गरिबी",
वेदनांचा भाव हल्ली तरी ..बाजारात नाही..!
कुणास काय ठाऊक , अडत्या (दलाल) पण नाही..
सत्तेची माणुसकी ..दिसतं अजुनही आम्हास ..
फक्त श्रीमंतीच्या चरणात निस्तेज बसलेली..
शोधतो .. अजूनही गरिबीच्या ताटात श्रीमंतीचा घास..!
