STORYMIRROR

Anil chandewar

Tragedy

3  

Anil chandewar

Tragedy

भोग

भोग

1 min
11.6K

माणसे चालली पायदळी…

नसे, पंढरपूरची वारी ..

ती निघाली माघारी..

पोट.. विना अन्न पाणी..!! 


ओसाड वाटा सोबती ..

नसे "कोरोनाची" भीती ..

पाऊले चालली घराची वाट ..

भोग गरीबीचा भरमसाट..!!


नवस ...वीतभर भूक..

दर्शन न घडता, मिळे दुःख..

"गरीबी" हीच महामारी.. 

कधी मिळेल सुख .. !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy