Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anil chandewar

Others

4.0  

Anil chandewar

Others

जनतेचे देशबंधु !

जनतेचे देशबंधु !

1 min
52

समस्त जनतेचे देशबंधु..आजचे पुढारी, 

गंगू तेली परी दीनबंधू... भ्रष्ट देवतेचे पुजारी, 

श्रमिकांच्या धमण्यातुन पाझरणारा घामावर , 

तुटून पडतात हे लाचारी ।।

धर्म- पंथ - जात भेदाचा अश्लिल दारूगोळा...

हल्ली नेते, धर्मगुरूंचा खेळ सारा ..

निवडणूक येतीच.. यांचा दिवाळी , दसरा ..

अंती, सरकारचा उपदेशी बनून सर्व काही विसरा ..।।

उत्तरदायी बना, बनवा.. थांबेल हत्या लोकतंत्राची ...

मैत्री करा स्वातंत्र , समता , बंधुता सी ..

बना खरे देशभक्त , घेऊन शपथ माणुसकीची ..

नाही तर, स्वातंत्र्यानंतरही .. 

वाट लागली आहे बहुजनांची ।।

Rate this content
Log in