समाजातील माणसा-माणसातील भेदभाव नष्ट करा व माणुसकी जपा. समाजातील माणसा-माणसातील भेदभाव नष्ट करा व माणुसकी जपा.
भेगाळलेली भूई चीत्कारते असह्य वेदनेचा फाळ रुततो मनात.. भेगाळलेली भूई चीत्कारते असह्य वेदनेचा फाळ रुततो मनात..
तू दिलेल्या जखमांवर मुलामा चढवला होता तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता तू दिलेल्या जखमांवर मुलामा चढवला होता तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता
वाऱ्यावर स्वार होऊन, घाल गवसणी गगनास बघ इतके करून प्रयास..!! वाऱ्यावर स्वार होऊन, घाल गवसणी गगनास बघ इतके करून प्रयास..!!
झुंज माझ्या आयुष्याची, बस! मी आता झुंजायला हवी! झुंज माझ्या आयुष्याची, बस! मी आता झुंजायला हवी!
गरीबी हीच महामारी, कधी मिळेल सुख गरीबी हीच महामारी, कधी मिळेल सुख