STORYMIRROR

vaishali vartak

Action Others

2  

vaishali vartak

Action Others

गणेश वंदना

गणेश वंदना

1 min
17

श्री गणेश जयंतीतव नामाचा महिमा शब्द नसे गुण गायातुची असे सुखकर्ता गजानना गणराया    1

शुभंकर गौरी नंदना बाप्पा वाटे आपला तूची असे दुःख हर्ता किती नांवे रे तुजला    2

असे माघी जन्मोत्सवमाघी गणेश जयंती केला दृष्टांचा संहार तीलकुंद चतुर्थी वदती  3

असे प्रथम पुजेचा तुजलाची सदा मान देतो आनंदी जीवनकरी तुझाची सन्मान     4

वेद सिद्ध , एकदंत रणांगणी धुरंधर करी दुष्टांचा संहारठेव कृपा निरंतर        5

चौदा विद्या अवगत तव महिमा अपार अधिपती स्वामी तूचकुणी म्हणती मंदार       6


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action