STORYMIRROR

Janhavi Kali

Inspirational

3  

Janhavi Kali

Inspirational

गम्मत आहे न

गम्मत आहे न

1 min
180

कधी कधी

खूप काही बोलून

सुद्धा खूप काही बोलायच

राहून जात

गम्मत आहे न.....

कधी कधी डोळ्यात

बघून सुद्धा खूप

काही बोलण हून जात

गम्मत आहे न.....

कधी कधी एक शब्दही

न बोलता

सगळ स्पष्टपणे

मांडल्या जात

गम्मत आहे न.....

आणि कधी कधी जेव्हा

आपल्याला वाटतं की

समोरच्या व्यक्तीला बोलेल

कळायला हव तेव्हाच मात्र

ते पोहोचत नाही

गम्मत आहे न.....


Rate this content
Log in

More marathi poem from Janhavi Kali

Similar marathi poem from Inspirational