STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Abstract Children Stories Horror

3  

Abhijit Deshmukh

Abstract Children Stories Horror

गाव आणि शहर

गाव आणि शहर

1 min
195

गावाकडून शहरातल आलो होतो 

तेव्हा रंगीबेरंगी प्रकाशात गावाला विसरलो होतो 

पण गावाची किम्मत आता कळत आहे 

कारण इकडे आजारी पडतो गावाकडे निरोगी होतो...


फरक फक्त जागेचा नाही आहे

शेतकर्‍याच्या बागेचा प्रश्न आहे 

पीक गावाकडे चांगले येते 

पण मुलगी एकटी शहरात शिकत आहे 

म्हणुन शेतकरी शहरात येऊन भाजीपाला विकत आहे.....


शहर खूप मोठ आहे 

गाव खूप छोट आहे 

जर दर्शन घ्यायचे असेलना

सूर्याचे तर फक्त गाव आहे.....


पण खरी मजा विहिरीतून पाणी काढायला येते

नळ चालू करायला फक्त ताकत लागते पण

विहिरीतून पाणी काढायला हिम्मत लागते...


 गाव लहान असून महान आहे

आणि शहर महान असून लहान आहे.....


 भारत देश म्हणजे गाव आहे

 प्रत्येक शेतकऱ्याच नाव आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract