STORYMIRROR

Prashant Shinde

Action Classics Inspirational

3  

Prashant Shinde

Action Classics Inspirational

ग दि मा...!

ग दि मा...!

1 min
126

गजानन दिगंबर माडगूळकर...!

ग  णपतीचे रूप जणू गोंडस बाळ

जा ता जाता परतून आले

न  वलच असे सारे

न कळतच घडले

दि सा मागून दिस जाता

गं मत जम्मत उदया आली

ब रा माणूस माणूस म्हणून

र गेल आविष्कार सांडू लागली

मा णसात माणूस जपत

ड रकाळी फोडीली सिंहाने

गु रगुरणाऱ्या पिप्पाण्या

ल य विसरून लुब्ध झाल्या

क र्तृत्व इतके महान की वाल्मीकीच

र सरसत्या लेखणीसह

   प्रत्यक्ष भूवरी अवतरला

  आणि गदिमा म्हणुनी अजरामर झाला......!

गदिमांच्या लेखणीला,

प्रतिभेला आणि सृजनशीलतेला

विनम्र वंदन...!

गदिमांच्या स्मृतिस अभिवादन..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action