Punam Tayade

Inspirational


4.0  

Punam Tayade

Inspirational


एसव्हीपी स्कूल

एसव्हीपी स्कूल

1 min 272 1 min 272

फुलात फुल गुलाबाचे फुल..

एक नंबर आमचे s.v.p. स्कूल.

 S.v.p च्या टीचरांची भारी भारी स्टाईल..

 प्रत्येकीच्या चेहऱ्यावर गोड गोड स्माईल..

आप-आपसांमध्ये दाखवत नाही ॲक्शन..

 आपल्यापेक्षा हुशार असतील तर देत नाही

रिॲक्शन...

 घरच आहे ह्याना खूप खूप टेन्शन, 

 तरीपण इथे येऊन करतात सेलिब्रेशन...

 दोस्ती, यारी, दुनियादारी आमची खूपच भारी..

प्रत्येक कामात हजर आहे S.v.p च्या दारी

 चांगल्यासाठी चांगले टीचर्स वाईटला वाईट...

s.v.p.चा गर्व आम्हाला कॉलर आमची टाईट... 

 टीचर्स आहे आमच्या जीवनाचे खरे हिरो.... 

 टीचर नसते तर विद्यार्थी असते झिरो... 

 चला वंदन करूया टीचर्सला आपण सर्व 

आमच्या टीचर्सचा आम्हाला आहे गर्व..


Rate this content
Log in

More marathi poem from Punam Tayade

Similar marathi poem from Inspirational