STORYMIRROR

Kalpana Nimbokar

Romance

4  

Kalpana Nimbokar

Romance

एका क्षणाचे सुख

एका क्षणाचे सुख

1 min
522

तू म्हणालास की

हातात हात दे

मी आनंदले क्षणभर

मग अवचित ग्रासले मनाला

भितीने व चिंतेने......


जो हात तू हातात घेणार आहे

तो हात कायम तुझ्या हातात टिकेल काय?

अंती विचाराने

माझा कोमल हात

मी तुझ्या हातात दिला

आयूष्यभराचे सुख

एका क्षणात जगण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance