एका गोड हसण्यास ..
एका गोड हसण्यास ..
जाळण्याचंच नशीब घेऊन आली तर..
अग्नीची मेणबत्तीला भीती ..?
अनंत जिवाचं संरक्षण
पुराची नदीला भीती ..?
अनंत काळापासून जन्मापासून
ज्याची वाट पाहतोय किनारा
लाटांची त्याला भीती..?
अग्नि कधी विसरली, मेणबत्तीची औकात .
पुराने कधी केली, नदीच्या सीमेवर मात .
भीती कसली जिवा तुला , 'एका गोड हसण्यास ..'
