STORYMIRROR

Asmita Gavandi

Others

4  

Asmita Gavandi

Others

वाढदिवस

वाढदिवस

1 min
457

१९ जानेवारी दिन ग वर्षाचा      

आनंदीहाय माझ्या जीवनाचा |


सुचना, आज्ञा , गोडाच्या मिळतात ,    

जपून ठेवाव्या त्या मनात |


सरलं आयुष्य अर्ध उलटली पन्नाशी        

 पुढची पन्नाशी आहे गाठायची हे जपावं उराशी |


अधुरी स्वप्नपुर्ती आता करायची ......    

घर, नोकरी, दगदग सारी संपवायची ।


योगा, डायट, वॉक सारं काही सांभाळायचं   

  ...पण तरी ही हवं ते खायचं आणि खूप फिरायचं



Rate this content
Log in