STORYMIRROR

Kavi Raj Bhushan

Romance

2  

Kavi Raj Bhushan

Romance

एक ती असावी...!!

एक ती असावी...!!

1 min
3.2K


एक ती असावी

एकुलती एक नसली तरी चालेल

एकटे पाडणारी नसावी 

माहेर सोडणारी असली तरी...

आपले घरटे मोडणारी नसावी.

राजकन्या नसेल ही ती

पण माझा राज्याची राणी असावी

खरोखरच एका एकांत सायंकाळी

आयुष्यात एक ती असावी

एक ती असावी

नुसती बायको असली तरी

आई, बहीण ते आजी ताई

सगळ्या भूमिका निभावणारी असावी

माझा स्वप्नात रंग भरणारी

स्वप्नाळू परी असावी...

देवा आयुष्यात शेवटपर्यंत

सोबत देणारी एक खरी प्रेयसी असावी..

फक्त इतके विचारणारी

कसा आहेस,  खुष आहेस ना?

फक्त इतके सांगणारी

मी आहे रे तुझ्या सोबत!

 


Rate this content
Log in

More marathi poem from Kavi Raj Bhushan

Similar marathi poem from Romance