STORYMIRROR

Abhijit Deshmukh

Tragedy Fantasy Inspirational

3  

Abhijit Deshmukh

Tragedy Fantasy Inspirational

एक स्त्री

एक स्त्री

1 min
317

एक स्त्री एका वेळेस किती काम करते 

जसे ती दहा हातानेच कारभार सांभाळते ...


संपूर्ण दिवस ती काम करत असते

तरी संध्याकाळी उत्तम स्वयंपाक करते....


स्त्री सगळ करुन ही थांबत नाही 

शेवटाला रात्री सगळ आवरून ती झोपते...


एवढ काम करून पण ती रडत नाही 

तिच्या कष्टामूळ समोर कोणीच धडपडत नाही...


स्त्री म्हणजे हक्काच घर असत 

एकही घर चालल नसत जर स्त्री जर आणि तर करत असते...


स्त्री चा ससन्मान करावा...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy