STORYMIRROR

Shubham mohurle

Tragedy

3  

Shubham mohurle

Tragedy

एक स्त्री

एक स्त्री

1 min
230

सुकून जावा जीव तशी सुकून जातेस तू,

शाप की वरदान या अत्याचारात गळून जातेस तू,

बोललेस तरी तू होतेस बदनाम 

या भीतीपोटी समाजासमोर लपून जातेस तू.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy