STORYMIRROR

Monali Gaikwad

Romance

2  

Monali Gaikwad

Romance

एक इच्छा...

एक इच्छा...

1 min
104

कोणीतरी आहे... कोठे आहे माहीत नाही...

पण असा असेेल तो पाहिल्यावर त्याला

हृदयाची सतार वाजेल...

मनात अनेक स्वप्ने रंगू लागतील...

आणि एक इच्छा पूर्ण होईल...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance