STORYMIRROR

Monali Gaikwad

Romance

3  

Monali Gaikwad

Romance

मालक

मालक

1 min
310

पाहताच तुझी ती नजर...

वार झाला हृदयावर

आजपर्यंत बंद होते दार हृदयाचे

तुझ्या नजरेच्या घावाने तुटले कुलूप त्याचे... 

प्रेेमाचा दिवा त्यात लावशील का?

या घराचा मालक तू होशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance