गुज...
गुज...
गुज सांगितले डोळ्यांनी डोळयाला..
का नाही कळलं ते तुम्हाला..
मनात तेवत आहे दिवा
तुमच्या प्रेमाचा
कधीतरी विचार करा
माझ्या मनाचा..
गुज सांगितले डोळ्यांनी डोळयाला..
का नाही कळलं ते तुम्हाला..
मनात तेवत आहे दिवा
तुमच्या प्रेमाचा
कधीतरी विचार करा
माझ्या मनाचा..