नशीब...
नशीब...


बंद पक्षी पिंजऱ्यात...
उडू पाहतो मनात...
नाही उडु शकत प्रत्यक्षात...
हे नाही लिहिले
त्यांच्या नशिबात...
विचारतो देवाला
आणखी किती शिक्षा
देणार गरीबाला...
बंद पक्षी पिंजऱ्यात...
उडू पाहतो मनात...
नाही उडु शकत प्रत्यक्षात...
हे नाही लिहिले
त्यांच्या नशिबात...
विचारतो देवाला
आणखी किती शिक्षा
देणार गरीबाला...