STORYMIRROR

Monali Gaikwad

Romance

2  

Monali Gaikwad

Romance

राग

राग

1 min
63

रागावणे हे तुझे,

करते प्रेम द्विगुणित माझे,


राग तुझ्या गालावर,

हसु माझ्या ओठांवर,


राग तुझा असा,

होतो क्षणात नाहीसा,


आवडे मज हा स्वभाव तुझा,

म्हणून घेतला ध्यास तुझा....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance