एक अनोखी प्रशंसा
एक अनोखी प्रशंसा
निसर्गाच्या रम्य मंदिरात,
वादळाच्या थंड गाभार्यात
हातात धरून हात, फिरू आपण गाणी गात,
हातात घेऊन परडी, पायात घालून नुपूर,
अंगावर चोकलेटी साडी आणि तुझा तो सूर,
जाऊ आपण गुलमोहराच्या झाडाखाली
उमललेली असावी तेथे एक कळी,
घेऊन हातात ती कळी,
लावीन ती मी तुझ्या केसी,
दिसशील तू इतकी सुंदर,
जसा झाडावरचा वानर!!!

