दुरावा वाढतो आहे आपल्यात
दुरावा वाढतो आहे आपल्यात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
दुरावा वाढतो आहे
आपल्यात तरी
सांभाळत आहे मी
पाऊलवाटेच्या खुणा
दुरावा वाढतो आहे
आपल्यात तरी
सांभाळत आहे मी
पाऊलवाटेच्या खुणा