STORYMIRROR

Dipak Shinde

Tragedy Others

2  

Dipak Shinde

Tragedy Others

दुःखाचे शब्द...

दुःखाचे शब्द...

1 min
2.7K

दुःखाचे शब्द मी

यातनेच्या लेखणीने

सांत्वनाच्या कागदावर

अश्रूंच्या आश्रयाने 

लिहित जातो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy