Akshata Sakunde

Comedy

2  

Akshata Sakunde

Comedy

दिसला होता तो

दिसला होता तो

1 min
3.3K


दिसला होता तो

चौकातून जाताना

नजर चोरत

हळूच माझ्याकडे बघताना


हळूच मी पण हसले

त्याच्याकडे बघताना

हसू त्यानं बघितलं

मी चोरून बघताना


बघाबघीचा कार्यक्रम

भावने पण बघितला

त्यानंतर मी त्याला फक्त

रक्षाबंधन अन् भाऊबीजेला बघितला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy