ध्येयाकडे...( चारोळी.)
ध्येयाकडे...( चारोळी.)
ध्येयाकडे...
शहरातील वर्दळीकडे
करतो तो दुर्लक्ष !
रस्त्यावरील दिवा कां असेना
अभ्यास हेच त्याचे लक्ष...
ध्येयाकडे...
शहरातील वर्दळीकडे
करतो तो दुर्लक्ष !
रस्त्यावरील दिवा कां असेना
अभ्यास हेच त्याचे लक्ष...