STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Fantasy Others

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Fantasy Others

ध्येय

ध्येय

1 min
200

घनदाट जंगलात 

गहाळच झाला रस्ता |

ध्येय दिसेनात  झाले

हरवला माझा बस्ता  ||१||


ध्येय कसा गाठू आता

नाही माझ्यात रे बळ |

कसा समोर मी जाऊ

वाटे तिथे मृगजळ ||२||


मनी वाटे पोहुन मी

पार पाडू मार्गक्रम |

गाठू लवकर ध्येय

तोडू सर्वाचे विक्रम ||३||


ध्येय गाठतांना जरी

कैक संघर्ष येतील |

पहा होईन यशस्वी

लोक सर्व जळतील ||४||


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Fantasy