STORYMIRROR

Kalpana Tembhurnikar

Thriller

3  

Kalpana Tembhurnikar

Thriller

धम्म सकाळ

धम्म सकाळ

1 min
794

धम्म सकाळ क्र. १६५

   

माझी लेखणी


फक्त एका घरात राहाणा-यांनाच

कुंटूंब म्हणता येईल काय ..?

शेजा-याच्यांना अडचणीत साथ देणं एक दुसर्‍यांची काळजी घेणे ,

एकमेकाला समजून घेणं, सुखदुःखात सामील होणं,

याला ही कुटुंबच म्हणता येईल ....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller