STORYMIRROR

Kalpana Tembhurnikar

Others

3  

Kalpana Tembhurnikar

Others

धम्म सकाळ क्र .२५३

धम्म सकाळ क्र .२५३

1 min
214


व्यक्तीच्या स्वभावात

जर गोडवा ,

शालीनता ,प्रामाणिकता,

विनयशीलता

असेल तर तशा व्यक्तीचे

काही क्षणाची सोबत असली

तरी ही ते क्षण 

हवेहवेसे वाटतात

आणि आठवणीत राहातात

नेहमीसाठीच ......



Rate this content
Log in