STORYMIRROR

Kalpana Tembhurnikar

Others

3  

Kalpana Tembhurnikar

Others

धम्म सकाळ क्र २४९

धम्म सकाळ क्र २४९

1 min
185

आपल्या सोबत चांगली माणसं जोडणं 

हे खूप चांगली गोष्ट आहे ,

परंतु त्या माणसांना नेहमीसाठी सांभाळून ठेवणं 

आणि प्रेमानेच निरंतर जपणं

ह्यात आपले कौशल्य आहे

आणि असे 

कौशल्य खूप कमी लोकांकडे असते...


Rate this content
Log in