STORYMIRROR
धम्म...
धम्म सकाळ क्र २५१
धम्म सकाळ क्र २५१
धम्म सकाळ क्र २५१
आम्हांला कुणी कितीही
दुखावलं तरी
आम्ही वेळेवर साथ देण्यास
नक्कीच पुढे जातो
आमच्यातली माणूसकी
अजून आम्ही सोडली नाही
कारण, अजून माणूस की
जिवंत आहे....
More marathi poem from Kalpana Tembhurnikar
Download StoryMirror App